Anil Parab on Latke Resignation : ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न करण्यावर आयुक्तांवर दबाव
अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न आहेत त्यासाठी मंत्रीपदाची ऑफरही देण्यात येतेय असा आरोप अनिल परब यांनी केलाय. लटके यांनी दिलेला राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.