ST Strike : एसटी संपावर तोडग्यासंदर्भात शरद पवार आणि अनिल परब यांच्यात गुप्त बैठक
एसटी संपावर तोडग्यासंदर्भात शरद पवार आणि अनिल परब यांच्यात आज गुप्त बैठक झाली. वरळीच्या नेहरू सेंटरमधे बैठक झाल्याचे वृत्त असून एसटी संपावर आज तोडगा अपेक्षित आहे.
Tags :
Msrtc ST Strike ST Workers St Sharad Pawar ST Strike ST Anil Prab Anil Parab Meets Sharad Pawar Gopicnahd Padalkar