'माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज ED चौकशीसाठी हजर राहणार नाहीत', देशमुखांच्या वकिलांची माहिती
ईडीने काल (25 जून) मनी लॉण्ड्रिंग प्रकरणाच्या तपासासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर छापा टाकून झाडाझडती केली. PMLA कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील जीपीओ चौक परिसरातील निवासस्थानी तसंच त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करण्यात आली.
Tags :
Sharad Pawar Anil Deshmukh CBI Parambir Singh CBI Raid ED Raid Anil Deshmukh Resign Anil Deshmukh Cbi Raid Cbi