Devendra Fadnavis : सत्तेत आल्यावर ओबीसी आरक्षण मिळवून देणार नाही तर राजकारण सोडेन : देवेंद्र फडणवीस
नागपूर : राज्य सरकार आपल्या अपयशाचं खापर मोदींवर फोडत असून राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हाती सत्ता द्या, चार महिन्यात आरक्षण देतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला दिलं आहे. 50 टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवलं होतं,पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं असंही ते म्हणाले.
Tags :
Devendra Fadnavis Uddhav Thackeray Vijay Wadettiwar Chandrashekhar Bawankule Obc Reservation OBC Protest Devendra Fadnavis