Anil Deshmukh | काही पोलीस अधिकाऱ्यांचा सरकार पाडायचा प्रयत्न आहे, असं मी म्हणालोच नाही : गृहमंत्री

महाविकास आघाडीचे सरकार पाडायचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करत आहेत, असं मी म्हणालोच नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख दिलं आहे. राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असल्याचं वृत्त लोकमत ऑनलाईनला आलं होतं. या विषयासंदर्भात आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे सांगत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही देशमुख यांनी व्यक्त केल्याचं या वृत्तात म्हटलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola