Maratha Reservation | मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार; एकाचवेळी 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन
Continues below advertisement
मुंबईत 18 ठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 4 व्हॅन आणि 100 ते 150 पोलीस आंदोलन स्थळी तैनात आहेत. आंदोलक देखील सोशल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होऊ नये याससाठी योग्य खबरदारी घेत आहेत.
Continues below advertisement