Kundan Shinde : Anil Deshmukh यांचे सचिव कुंदन शिंदे आणि Sanjiv Palande यांच्या कोठडीत वाढ
Continues below advertisement
मुंबई हायकोर्टात अनिल देशमुखांच्या जामिनावर आज फैसला. मुंबई सत्र न्यायालयानं जामीन नाकारल्याच्या निर्णयाला देशमुखांकडून आव्हान. तर सीबीआयचा जामीनास विरोध. Anil Deshmukh यांचे सचिव कुंदन शिंदे आणि Sanjiv Palande यांच्या कोठडीत वाढ
Continues below advertisement
Tags :
Bombay High Court Verdict Bail Challenge CBI Kundan Shinde Bombay High Court Anil Deshmukh Bombay Sessions Court Opposition To Bail Sanjiv Palande