Anil Deshmukh : अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली - देशमुख ABP Majha
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये. "अनिल परब यांनी दिलेली यादीच अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली" असं अनिल देशमुख म्हणतात.