Anil Deshmukh यांना JJ Hospital मधून डिस्चार्ज, Discharge नंतर CBI कोठडी घेणार?
Continues below advertisement
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तुरुंगात पाय घसरुन पडल्यानं देशमुखांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याचमुळे देशमुखांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज दिल्यामुळे आता 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल देशमुखांची सीबीआय कोठडी घेण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Anil Deshmukh Marathi News ABP Maza CBI JJ Hospital Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv