Anil Deshmukh ED Case : अनिल देशमुख प्रकरणी ईडीकडून गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी आता ईडीकडून आता गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनाही समन्स बजावण्यात आलं आहे. चौकशीसाठी आजच हजर राहण्याबाबत ईडीनं कैलास यांना समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, ईडीकडून वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख एकदाही ईडी चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola