Anil Deshmukh अचानक चौकशीला हजर का राहिले? देशमुखांचे वकील Aniket Nikam ‘माझा’वर ABP Majha
Continues below advertisement
Anil Deshmukh Arrested : अनिल देशमुखांकडे कायदेशीर पर्याय अद्याप शिल्लक असताना, अचनाक चौकशीला हजर होण्याचं कारण काय?, कोर्टानं देशमुखांना का दिली ईडी कोठडी?, कस्टडी मिळाल्यानंतर देशमुखांनी कोर्टाकडे काय विनंती केली?, आता देशमुखांपुढचे कायदेशीर पर्याय काय?, या प्रश्नांवर अनिल देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांच्याशी एबीपी माझानं केलेली बातचीत
Continues below advertisement