Mumbai Azad Maidan : मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन : ABP Majha
मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन.. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेनश्रेणी, मानधनवाढ व इतर मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटना आक्रमक..