Angadia extortion case :आंगडियाकडून खंडणी वसुली प्रकरणी IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत वाढ
आंगडियाकडून खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीत आणखी भर पडलीय. कारण सौरभ त्रिपाठींचे वडील निलकंठ यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय.. दरम्यान पोलिसांनी सौरभ त्रिपाठीचे मित्र आणि उत्तर प्रदेशातील विक्री कर अधिकारी अशुतोष मिश्रा यांना अटक केली आहे..