Andhericha Raja Visarjan : वर्सोव्यातील समृद्रात तराफा उलटला, अंधेरीच्या राजाच्या विसर्जनाला गालबोट

Continues below advertisement

अंधेरी राजाच्या विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना टळली
अंधेरीचा राजा गणपतीचं विसर्जन आज सकाळी वर्सोवा चौपाटीवर विसर्जन करण्यात आलं
त्यावेळी विसर्जनासाठी घेऊन जाणारी तराफा बोट उलटली, मात्र सुदैवाने तराफा फार खोल समुद्रात गेला नसल्यानं बहुतांश गणेशभक्त पोहत किनाऱ्याला लागले
काही जणांना स्थानिक कोळी बांधवांनी आपल्या बोटीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढले
एका गणेशभक्ताला रूग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलंय
काल संध्याकाळी संकष्टीच्या दिवशी अंधेरीचा राजाला विसर्जनासाठी मंडपातून बाहेर काढण्यात आले...
तब्बल 15 ते 16 तासाच्या मिरवणुकीनंतर अंधेरीच्या राजाची मिरवणूक आज सकाळी 11 च्या सुमारास विसर्जननासाठी वर्सोवा चौपाटीवर पोचली तेव्हा ही घटना घडली

'अंधेरी राजा'च्या विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना टळली
तराफा बोट उलटली,पण गणेशभक्त सुखरुप समुद्राबाहेर
तराफा समुद्रात फार दूर न गेल्यानं अनर्थ टळला 
काही कोळी बांधवांनी बोटीच्या सहाय्यानं गणेशभक्तांना वाचवले
सकाळी ११ च्या सुमारास विसर्जनावेळी तराफा उलटला 
वर्सोवा चौपाटीवर'अंधेरी राजा' गणपतीचं विसर्जन
एक गणेशभक्त रूग्णालयात उपचारासाठी दाखल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram