Chhagan Bhujbal Nashik : ओबीसी आणि वॉर्ड रचनेचा विषय कोर्टात, मग निवडणुका कशा होतील?
Chhagan Bhujbal Nashik : ओबीसी आणि वॉर्ड रचनेचा विषय कोर्टात, मग निवडणुका कशा होतील?
मंत्री छगन भुजबळ On विधानसभा निवडणूक..( १.०५ ) - देशाचे निवडणूक आयोग ठरवते निवडणुका कधी लावायच्या... - महाराष्ट्र विधानसभा निवडणुक पाच वर्षे पूर्ण झाल्यावर घ्यावीच लागते.. - मागची २०१९ मधील निवडणूकवेळी काही महिने राष्ट्रपती राजवट लागू होती.. - त्यामुळे विधानसभा गठित होवू शकली नाही.. - विधानसभा गठित झाल्यानंतर त्याचे पाच वर्षे आयुष्य असते.. - विधानसभा संपायला अजून महिना दीड महिना अवकाश आहे.. * मंत्री भुजबळ On ओबीसी निवडणुका...( ०.४३ ) - ओबीसी संदर्भ तसेच वार्ड रचना ह्या कोर्टात अडकल्या आहेत त्यामुळे निवडणुका कशा होतील ? - ९२ नगरपरिषद निवडणुका ओबीसी शिवाय झाल्या.. - त्याच्यात आमचे ओबीसी शून्य आहेत.. - त्यासाठी तर आम्ही भांडणारच ना, अधिकार सोडून द्यायचे का आम्ही... - • मंत्री छगन भुजबळ On अमोल कोल्हे ( विधानसभेत फटका बसेल...( ०.१३ ) - ठीक आहे, तो त्यांचा विषय असेल.. - फटका त्यांना बसेल की आम्हाला हे त्यांनी सांगितलेले नाही.. - अवघड आहे..आता जनता जनार्दन ठरवेल कोणाला फटका द्यायचे ते... -