Andheri Gokhale Bridge : अंधेरीकरांचा प्रश्न सुटणार! फेब्रुवारी अखेरपर्यंत गोखले पूल होणार सुरु ABP Majha

Continues below advertisement

मुंबईत बहुचर्चित असा अंधेरी पूर्व आणि पश्चिम ला जोडणारा गोखले पुलाचा काम पूर्ण होऊन लवकरात मुंबईकरांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे... गोखले पुलावर गार्डर बसवल्यानंतर सिमेंट आणि काँक्रीट भरणच्या काम पूर्ण करण्यात आला आहे... मुंबई पालिकेकडून फेब्रुवारी महिन्याचा अखेरपर्यंत गोखले पुल सुरू करण्यासाठी सहावा मुहूर्त देण्यात आला होता. आता जवळपास गोखले पुलाचा 90% पेक्षा जास्त काम पूर्ण होऊन फेब्रुवारी महिन्याचा अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी गोखले पूल एका बाजूस सुरू करण्यात येणार आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram