Andheri East Bypolls : BJP च्या गोटात हालचाली वाढल्या, शिंदे-फडणवीसांमध्येही होणार खलबतं
abp majha web team
Updated at:
17 Oct 2022 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार, महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी यांच्यामध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे. दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये ही बैठक असणार आहे. या बैठकीला आशिष शेलार सी टी रवी मंगल प्रभात लोढा उपस्थित असतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल नेमकं काय करायचं यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.