Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर, पोटनिवडणुकीत भाजप-शिंदे गटाची युती
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झालीये.. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे
Tags :
Election Commission Of India Election Andheri BJP Shiv Sena Uddhav Thackeray CM Eknath Shinde Shinde Group Rutuja Latke Maharashtra Ramesh Latke MUMBAI SHIVSENA Andheri East Bypoll Election Andheri Byelection Andheri East Byelection Andheri East Bypoll Election 2022