Andheri By polls Election Result : मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, कुणाची बाजी?
मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष लढतीत कुणाची बाजी? मतदानाची टक्केवारी, पडद्यामागील घडामोडींमुळे धक्कादायक निकाल लागणार?