Andheri By poll Election Results : दुसऱ्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 12 हजार मतं, दुसरी पसंती 'नोटा'ला
नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु, सहाव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर, ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित