Anand Shinde on Thackeray Dasara Melawa : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात आनंद शिंदेंचे सूर
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 07:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाच्या दसरा मेळाव्याला ठाकरे गटाच नवं गाणं येणार असल्याची माहिती मिळतेय. गायक आनंद शिंदेच्या आवाजात ठाकरे गटाच गाणं शिवतीर्थावर वाजणार असल्याचं कळतंय.नुकतीच उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे या दोघांची भेट झाली आणि या भेटीत गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून शिंदे गटाला गाण्यातून लक्ष केल्याची सूत्रांची माहिती आहे. लवकरच हे गाणं सोशल मिडियात प्रसिद्ध झालेलं बघायला मिळेल