Mumbai : अमृता फडणवीसांकडून मुंबईत साचलेल्या पाण्याचा पोटो शेअर,शायरी करत शिवसेनेवर टीकेचे बाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2021 10:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा मुंबई महापालिकेवर निशाणा साधलाय. मुंबईत सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे पाणी साचलं, अमृता फडणवीस यांनी साचलेल्या पाण्याचा फोटो शेअर करत महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. अमृता फडणवीस यांनी शायरीच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. सध्या अमृता फडणवीस यांनी शेअर केलेल्य़ा फोटोवरुन चर्चा सुरु झालीय.