Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्यांचा व्हीडिओ, दिवाळीसाठी नवीन गाणं

Continues below advertisement

 अमृता फडणवीस यांच्या आवाजात लक्ष्मीपूजनानिमित्त लक्ष्मीची आरती सादर करण्यात आलीय.... त्यांनी शेअर केलेल्या एका व्हीडिओतून या आरतीची झलक पाहायला मिळतेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची अनेक गाणी आजवर रिलीज झालीत. यावेळी दिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं त्यांनी सादर केलेल्या आरतीची सध्या चर्चा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram