Amruta Fadnavis : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी उल्हासनगरमध्ये छापे : ABP Majha

 उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत या प्रकरणावर भाष्य केलंय... दरम्यान डिझायनर अनिक्षाने याआधी मला आणि माझ्या  कुटुंबियांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला होता तसंच अनेकदा धमक्याही देण्यात आल्या असा आरोप फडणवीसांनी केलाय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola