Amruta Fadnavis : जुहू चौपाटीवर किनारा स्वच्छता मोहीम, अमृता फडणवीसांसह दिग्गज उपस्थित
abp majha web team
Updated at:
10 Sep 2022 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगणपती विसर्जनानंतर मुंबईतील चौपाट्यांवर विसर्जन अभियान राबवलं जातंय... जुहू चौपाटीवर दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम राबण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्यासह दिग्गज उपस्थित होते....