Amruta Fadnavis : लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 03:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत या प्रकरणावर भाष्य केलंय... दरम्यान डिझायनर अनिक्षाने याआधी मला आणि माझ्या कुटुंबियांनाही अडकवण्याचा प्रयत्न केला होता तसंच अनेकदा धमक्याही देण्यात आल्या असा आरोप फडणवीसांनी केलाय..