Amol Mitkari on Har Har Mahadev Movie : हर हर महादेव चित्रपटावर मिटकरींचा आक्षेप

Continues below advertisement

Mumbai : 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटातील संवादावर अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आक्षेप घेतलाय... अफझल खानाचा (Afzal Khan) कोथळा काढताना महाराजांच्या डोक्यावर वार झालाय असं मी ऐकलं नाही. तर व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा अतिवापर हर हर महादेव या चित्रपटात जाणवला, सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका रसिक मनाला पटणारी नाही, चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते असं देखील अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये केलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram