Amol Kolhe on Nathuram Godse : महात्मा गांधीजींच्या हत्येचं मी कधीही समर्थन केलं नाही: अमोल कोल्हे

अमोल कोल्हे यांच्या २०१७ साली प्रदर्शित झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हाच चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे आणि यातील महात्मा गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारलेली पाहून अनेकांना रुचलेली दिसत नाही, असंच आता वाटतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola