Amit Thackeray UNCUT सत्ताधाऱ्यांना इच्छाशक्तीच नाही,म्हणून समुद्रकिनाऱ्यांची ही दुर्दशा: अमित ठाकरे
उद्या मनसे कार्यकर्ते राज्यभरातल्या ४० समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई करणार अमित ठाकरेंनी ही माहिती दिली आहे. सरकार, मुंबई महापालिकेकडे इच्छाशक्ती नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.