Amit Shah Speech: राजकारणात धोका सहन करु नका, अमित शाहांच्या भाषणाती 10 मुद्दे
राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका असं अमित शाह पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करताना म्हणाले. २०१४ मध्ये शिवसेनेनं केवळ दोन जागांसाठी युती तोडली असा गौप्यस्फोट देखील अमित शाहांनी केला. भाजपनं कधीच छोटा भाऊ, मोठा भाऊ केलं नाही. उलट भाजपच्या जागा पाडून शिवसेनेनंच पाठीत खंजीर खुपसला असा आरोपी अमित शाहांनी केला.