Kalidas Kolambkar : अमित शाह म्हणाले, मुंबई मनपावर भाजपचाच महापौर बसेल, कालिदास कोळंबकरांची महिती

Amit Shah Mumbai Tour : राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola