Amit Shah : भाजपनेते, पदाधिकाऱ्यांना अमित शाह देणार मुंबईत 'कमळ' फुलवण्याचा मंत्र
abp majha web team
Updated at:
05 Sep 2022 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याला धोका दिला हे तुम्हाला माहिती आहे. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका असं अमित शाह पदाधिकाऱ्यांसमोर भाषण करताना म्हणाले.