Amit Shah Mumbai Visit : अमित शाहांचा दौरा; जागावटपावर खलबतं; महायुतीचा तिढा सुटणार ?

Continues below advertisement

Amit Shah Mumbai Visit : अमित शाहांचा दौरा; जागावटपावर खलबतं; महायुतीचा तिढा सुटणार ?  संभाजीनगरमध्ये अमित शाहांची सभा झाल्यानंतर ते मुंबईकडे रवाना होतील... मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह आगमी लोकसभा निवडणूक आणि महायुतीच्या जागावाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत.. मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत रात्री सह्याद्री अतिथीगृहावर जागावाटपासंदर्भात चर्चा होईल.. शाहांच्या उपस्थितीत काही जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जातेय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram