Amit Shah Mumbai Daura : मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेण्यासाठी शाहा मुंबईत

Continues below advertisement

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री मुंबईत दाखल होणार आहेत. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यासाठी शाह मुंबईत दाखल होणार आहेत.  भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे.  या बैठकीत अमित शहा घेणार मिशन 45 चा आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचाही आढावा घेणार आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram