Amit Shah Mission BMC: मिशन महापालिकेसाठी 200 पदाधिकाऱ्यांना अमित शाहांचं मार्गदर्शन
Continues below advertisement
फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाहांची आता मेघदूत बंगल्यावर २०० पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक सुरू आहे.. मुंबई महापालिकेवर भाजपचं कमळ कसं फुलवायचं याबाबत अमित शाह भाजपच्या माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करताय
Continues below advertisement