Amit Shah Lalbaug Raja : अमित शाह दाखल होण्यापूर्वी विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या मंडपात सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलिस दाखल रिझर्व्ह पोलिस फोर्स देखील लालबाग परिसरात दाखल.