Ameya Khopkar On Pathaan : 'पठान’चं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्या : अमेय खोपकर
शाहरुखच्या कमबॅकसाठी 'बांबू' आणि 'पिकोलो' या चित्रपटांचा बळी का? '‘पठान’चं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्या. मल्टीप्लेक्स चालकांनी सामंजस्याने वागावं, मनसे चित्रपट अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टीप्लेक्स मालकांना इशारा दिला आहे.