Ambernath Fire : अंबरनाथमध्ये गोडाऊनला आग, फटाक्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
अंबरनाथच्या बुवापाडा परिसरातील प्लास्टिक साहित्याच्या गोडाऊनला आग लागली होती. आगीवर एक तासानंतर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलंय. तर फटाक्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
Tags :
Ambernath