Ambernath शहरात ओला कचरा उचलणं पुन्हा बंद! सोसायट्यांनीच लावायची विल्हेवाट
Continues below advertisement
अंबरनाथ शहरात पालिकेने ओला कचरा उचलणं पुन्हा बंद केलंय. सोसायट्यांनी ओल्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावा असे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोसायट्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
Continues below advertisement