Mohan Bhagwat : 'अण्णा भाऊ साठेंप्रमाणेच सावरकरांचं कर्तृत्व' : सरसंघचालक मोहन भागवत

Continues below advertisement

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या एवढचं स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं कर्तृत्व आहे, असं सांगतानाच या दोघांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. विवेक साप्ताहिकाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत व्यक्त केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram