Waldhuni River Pollution | एमआयडीसीतल्या पाण्यामुळं वालधुनी नदीवर भगवा तवंग
Continues below advertisement
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत उगम पावणारी वालधुनी नदी एमआयडीसी भागातून वाहत शहरात येते. मात्र एमआयडीसीत या नदीत अनेक रासायनिक कंपन्यांमधून थेट सांडपाणी सोडलं जातं. ही बाब सध्याची नदीची अवस्था पाहिल्यावर सिद्ध झालीये. अंबरनाथ एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याचंही यानिमित्ताने समोर आलंय.
Continues below advertisement