ABP News

Ambarnath : स्टंट करणाऱ्या तरुणांची भंबेरी उडाली, अंबरनाथ ग्रीन सिटी परिसरातील घटना

Continues below advertisement

अंबरनाथ पूर्वच्या ग्रीन सिटी परिसरात काल फटाके फोडत असताना स्टंट करत एक भरधाव दुचाकी आली आणि समोर फटाक्यांची माळ लागलेली पाहून या तरुणांनी ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक काही लागला नाही आणि हे तरुण थेट फटाक्यांच्या माळेवरच पडले.. त्यानंतर गाडी तिथेच टाकून या चौघांनी पळ काढला..  दरम्यान या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram