Mumbai Hotel : मुंबईतील 500 कोटींचा कथित 5 स्टार घोटाळा, मनपा अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
मुंबईतील 500 कोटींच्या कथित 5 स्टार हॉटेल घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि मुंबई मनपा अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. EOW कडून पालिकेच्या अर्धा डझन अधिकार्यांची चौकशी.
Continues below advertisement