Ghatkopar Mankhurd उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप, Kirit Somaiyya यांच्याकडून पाहणी

Continues below advertisement

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram