Mumbai चे सर्व पदपथ फेरीवाल्यांच्या ताब्यात, फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयाचे मनपावर ताशेरे

Continues below advertisement

मुंबईतील एक तरी पदपथ चालण्यायोग्य आहे का? फेरीवाल्यांवरून उच्च न्यायालयाचे महानगरपालिकेवर ताशेरे शहराचे नियोजन पादचाऱ्यांसाठी नव्हे, तर वाहनचालकांसाठी करण्यात येत असल्यावरुनही न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram