Eknath Shinde: दसरा मेळव्याआधी शिंदेंचं शक्तीप्रदर्शन, शिंदे गटात प्रवेशासाठी मोठी गर्दी

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे  यांना वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीमधील शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केलाय..ऐन दसरा मेळाव्याच्या तोडांवर शेकडो शिवसैनिक शिंदे गटात सामील झालेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्ते्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. कोस्टल रोडसंदर्भात अदित्य ठाकरेंनी लक्ष न दिल्याने शिंदे गटात सामील होत असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिलीये. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी खास धनुष्यबाणाचा पुष्पगुच्छ कार्यकर्त्यांनी आणला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola