Ganpati Festival 2020 | मुंबईच्या खेतवाडीत यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार

Continues below advertisement
मुंबईच्या खेतवाडीतील सर्व गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं ठरवलंय...मोठ्या गणेशमूर्ती न बसवता 2 ते 5 फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती मंडपात बसवल्या जातील असा निर्णय घेतलाय...खेतवाडीतील गणेशोत्सव मंडळातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram