Lockdown 4.0 | तब्बल दोन महिन्यानंतर मुंबईतल्या झवेरी बाजारातली दुकानं उघडली

Continues below advertisement
देशातला सर्वात प्रसिद्ध सराफा बाजारा, अर्थात मुंबईतल्या झवेरी बाजारातल्या दुकानांचं शटर तब्बल दोन महिन्यांनी उघडण्यात आलं. लॉकडाऊनपासून बंद असलेल्या दुकानांची साफसफाई करण्यासाठी आज व्यावसायिक दुकानात दाखल झाले होते.. सोमवारपासून झवेरी बाजारातले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येतील अशी माहिती सराफांनी दिलीय. मात्र दुकानं सुरु झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचं कटाक्षानं पालन केलं जाईल अशी माहिती इंडियन बुलीयन असोशियनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी दिलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram