Corona Vaccination | मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे आज सुरु राहणार
मुंबईतील सर्व लसीकरणे केंद्रे आज सुरु राहणार आहेत. मुंबई महापालिकेला दीड लाख कोविशील्ड लसींचा पुरवठा झाल्याची माहिती मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. दरम्यान गोरेगावच्या नेस्को केंद्राबाहेर लसीकरणासाठी नागरिकांच्या पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा पाहायला मिळत आहेत.
Tags :
Corona Vaccine Mumbai Mumbai Corona Covid-19 In Mumbai Corona Vaccination Centers Vaccination In Mumbai