Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
Continues below advertisement
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू झालीय. हायकोर्टाने या सुनावणीत सरकारी वकिलांना गंभीर सवाल केलेत. ४ पोलिसांवर एक आरोपी वरचढ ठरला हे समजणं थोडं कठीण जातंय असं हायकोर्टाने म्हटलंय. रिव्हॉल्व्हर चालवणं हे सामान्य माणसासाठी शक्य आहे का असा सवाल कोर्टाने केलाय.
Continues below advertisement